Hil Pori Hila Song Lyrics

Hil Pori Hila Song Lyrics

हिल, हिल पोरी हिला
तुझ्या कप्पालिला टिला
तुझ्या कप्पालिला टिला
ग फॅशन मराठी सोभंय तुला

आरं जा जा तू मुला
का सत्तावितंय मला
का सत्तावितंय मला
न जाऊन सांगेन मी बापाला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी
अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पाणी भरायला
ठेवीन घरकामाला

तुझी फॅशन अशी रे कशी
लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा
चल जा हो बाजूला

तुझा पदर वार्याशी उडतो
अग बघून जीव धडधडतो
तुझी नखर्याची चाल, करी जिवाचं हाल
माझे गुल्लाबाचे फुला

Also, Read about :